देशभरातून संताप; इलेक्शन कमिशन चोर आहे! ज्ञानेश कुमार गेट आऊट!! निवडणूक आयोगातील बंडाळी चव्हाट्यावर
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हुकूमशाही आणि घोटाळेबाज कारभाराविरोधात निवडणूक आयोगात बंड झाले आहे. हे बंड चव्हाट्यावर आल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात संतापाची लाट उसळली आहे. ‘इलेक्शन कमिशन चोर आहे,’ अशा घोषणा देत ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. एसआयआर हा सर्वात मोठा घोटाळा असून ज्ञानेश कुमार हे त्याचे सूत्रधार आहेत. या देशद्रोही माणसाला तत्काळ पदावरून … Continue reading देशभरातून संताप; इलेक्शन कमिशन चोर आहे! ज्ञानेश कुमार गेट आऊट!! निवडणूक आयोगातील बंडाळी चव्हाट्यावर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed