राहुल गांधींनी आरोप करताच केंद्रीय निवडणूक आयोगाचेही लगोलग स्पष्टीकरण, काय दिलं उत्तर? वाचा सविस्तर…

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगावर केलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याने स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) दिले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांवर राहुल गांधी यांनी केलेले आरोपही निराधार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन सभागृहात पत्रकार परिषद घेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांची चोरी … Continue reading राहुल गांधींनी आरोप करताच केंद्रीय निवडणूक आयोगाचेही लगोलग स्पष्टीकरण, काय दिलं उत्तर? वाचा सविस्तर…