वचनपूर्ती शिवसेनेची! पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या वचनाची शिवसेनेने पूर्तता केली. मुंबईकरांसाठी पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. आज या बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा मुंबईत पार पडला. (फोटोगॅलरी)

  • पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस अर्थात प्रदूषणमुक्त बससेवा
  • सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चर्चगेट मार्गावर धावणार
  • सीएनजी बसच्या तिकिटाएवढाच पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसच्या तिकिटाचा दर
  • आसन क्षमता – ३०
आपली प्रतिक्रिया द्या