‘बिग ब्युटिफुल’ बिल लाखो लोकांच्या नोकऱ्या खाईल! एलॉन मस्क यांचा ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्लाबोल

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने सिनेटमध्ये आणलेल्या बिग ब्युटिफुल बिलाच्या मसुद्यावर जगप्रसिद्ध उद्योजक व टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी टीका केली आहे. ‘घाईघाईने आणले गेलेले हे बिल भविष्यात लाखो नोकऱ्या खाईल आणि देशाचे मोठे नुकसान होईल, अशी भीती मस्क यांनी ‘एक्स’वर व्यक्त केली आहे. ‘हे विधेयक मूर्खपणाचे आणि विध्वंसक आहे. हे विधेयक भविष्यात येऊ घातलेल्या उद्योगांवर … Continue reading ‘बिग ब्युटिफुल’ बिल लाखो लोकांच्या नोकऱ्या खाईल! एलॉन मस्क यांचा ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्लाबोल