‘एक्स’वर डिजिटल पेमेंटही होणार,  एलॉन मस्क घेऊन येताहेत ग्लोबल सुपर ऍप

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हे संपूर्ण जगासाठी  ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ‘ग्लोबल सुपर ऍप’   बनवण्याच्या तयारीत आहेत. ‘एक्स’वर येत्या काळात  मेसेजिंग, सोशल मीडिया, शॉपिंग, पेमेंट आणि व्हिडीओ कॉलिंग आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी मस्क प्रयत्नशील आहेत. यासाठी ‘एक्स मनी’ची मोठी तयारी सुरू असून, पुढील महिन्यापासून याचे बीटा व्हर्जन लॉन्च केले … Continue reading ‘एक्स’वर डिजिटल पेमेंटही होणार,  एलॉन मस्क घेऊन येताहेत ग्लोबल सुपर ऍप