काय ‘मस्क’री चाललीय!स्पेसएक्सच्या स्टारशिपचे रॉकेट नवव्यांदा कोसळले

अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या स्टारशिप प्रोग्रामला बुधवारी जोरदार झटका बसला. स्टारशिपची नववी चाचणीसुद्धा आज फेल झाली. स्टारशिप रॉकेटने बुधवारी सकाळी पाच वाजता आपली नववी मानवरहित रॉकेट वाहन चाचणी टेक्सासच्या बोका चिका येथून लाँच केली होती. परंतु अवघ्या 30 मिनिटांत या रॉकेटने आपले नियंत्रण गमावले. यानंतर हे रॉकेट हिंद महासागराच्या पृथ्वीवरील वायुमंडळात पोहोचले. … Continue reading काय ‘मस्क’री चाललीय!स्पेसएक्सच्या स्टारशिपचे रॉकेट नवव्यांदा कोसळले