ग्रोक एआयमध्ये गडबड एक्सएआयने मागितली माफी

एलॉन मस्क यांची एआय कंपनी एक्सएआयने आपल्या ग्रोक एआय चॅटबॉटच्या चुकीच्या व्यवहारावरून माफी मागितली आहे. कंपनीने कबूल केले की, ग्रोक एआयने काही यूजर्ससोबत चुकीची भाषा वापरली आहे. हिटलर यांची स्तूती आणि काही वादग्रस्त शब्द ग्रोकने वापरल्याचे एक्सएआयने म्हटले आहे. अनेक युजर्सने तक्रारी केल्या आहेत की, त्यांनी ग्रोक एआयला काही प्रश्न विचारले असता ग्रोकने त्यांना शिव्या … Continue reading ग्रोक एआयमध्ये गडबड एक्सएआयने मागितली माफी