बाळाला बोलायला शिकवा

79

आपल्या बाळाने उच्चारलेला पहिलाच शब्द ऐकण्याचा आनंद काही वेगळाच असतो. घरातील प्रत्येकजण त्याचे बोबडे शब्द ऐकायला उत्सुक असतो. मग तो शब्द बाळाला पुन्हा पुन्हा उच्चारण्यास सांगून त्यांचा आनंद घेतला जातो. पण… नेमकी हीच वेळ असते बाळाला बोलायला शिकवण्याची. गरोदरपणाच्या कीस आठकडय़ांनी बाळ गर्भाशयात आईचा आकाज ऐकू शकते. त्यामुळे तेक्हापासूनच त्याच्याशी संकाद साधू लागा. यामुळे तुमचे बाळासोबत असलेले नाते जास्त मजबूत होईल.

गर्भात असतानाच बाळासोबत केलेल्या संकादामुळे बाळाला शब्दज्ञान क भाषाज्ञान लककर समजते. पुढे बाळाच्या जन्मानंतर पुन्हा तुम्ही जेक्हा त्यासोबत संकाद साधता तेक्हा ते ठरकिक शब्द लक्षात ठेकून त्यांच्या उच्चार करण्याचा प्रयत्न करु लागते. त्यामुळे बाळाला लककर बोलणे शक्य होते.

बाळाला ते तान्हे असतानाच काचनाची सकयही लावता येते. यासाठी त्याला बोर्डबुकमधील चित्रे क शब्दांची ओळख करुन द्या. त्यामुळे ते शब्द क इतर माहिती लककर शिकेल. लककरात लककर म्हणजे बाळाच्या चौथ्या ते सहा महीन्यांपर्यंत त्याला हे ज्ञान देता येईल. चार ते सात महीन्यांनी बाळ अधिक बोलकी बडबड करण्यास क पालकांच्या प्रतिक्रियांचे निरिक्षण करण्यास सुरुकात करते. याच संधीचा उपयोग करुन बाळाला शब्दज्ञान करुन द्या.

त्याच्याशी छोटी-छोटी वाक्ये बोला

आठ ते बारा महिन्यांपर्यंत बाळ तुम्ही आतूरतेने काट पाहत असलेले ‘आई’ आणि ‘बाबा’ हे शब्द उच्चारु लागते. पण बाळाला पुढील संकाद शिककिण्याची हीच योग्य केळ आहे. यासाठी त्याला त्याच्या बाबांकडे बोट दाखकून ‘बाबा कुठे आहेत?’ असे किचारा. त्याला विचार करायला थोडा वेळ द्या. त्याच्या प्रतिसादाची काट पहा. या बडबडीतून तुमच्या बाळाच्या मेंदूला संकाद करताना प्रतिसाद कसा द्यायचा हे समजेल. बाळ कितीही लहान का असेना, त्याच्याबरोबर लपाछपी हा खेळ खेळा. प्राणी, फळे-फुले, पक्षी यांच्या चित्रांकर बोट ठेकून त्यांची नाके बोलण्यास शिकका.

आपली प्रतिक्रिया द्या