इंग्लंडचा स्टार फलंदाज आणि कर्णधार जो रूटने गुरुवारी आपल्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. पाकिस्तानविरुद्ध हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रूटने कसोटी क्रिकेटमधील आपले 68 वे अर्धशतक पूर्ण केले. यासोबतच त्याने हिंदुस्थानचा महान फलंदाज, मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव अशी उपाधी मिळालेल्या सचिन तेंडुलकरच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके … Continue reading Eng vs Pak – जो रूटने इतिहास रचला; सचिनच्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी, विश्वविक्रमापासून एक पाऊल दूर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed