IND vs ENG Test – पतौडी नव्हे तेंडुलकर-ऍण्डरसन करंडक

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटचा वाढत चाललेला रोमांच पाहून या देशांमधील मालिकेचे महान कसोटीपटू ऍलन बॉर्डर आणि सुनील गावसकर यांच्या नावाने बॉर्डर-गावसकर करंडक असे नामकरण करण्यात आले होते. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि जेम्स ऍण्डरसन यांचे नाव हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या पतौडी करंडकाला देण्यात आले आहे. 20 जूनपासून सुरू होणारी पाच … Continue reading IND vs ENG Test – पतौडी नव्हे तेंडुलकर-ऍण्डरसन करंडक