Photo – टू पीसमध्ये मालदीवचा आनंद घेताना आमना शरीफ

कही ना कही तो होगा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आमना शरीफच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. ती सोशल मीडीयावर कायम चर्चेत असते. आमना सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतेच तिने इंस्टावर टू-पिसमधील फोटो शेअर केले आहेत.

आमनाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.

या फोटोंमध्ये आमना टू-पीस मध्ये दिसत असून त्यात ती फारच ग्लॅमरस दिसत आहे.

डोळ्यावर गॉगल्स लावून समुद्र किनारी कोवळ्या उन्हाचा आनंद लुटताना दिसत आहे. मोकळ्या केसांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

आपले मालदीवचे फोटो शेअर करत आमनाने , ”One day i will find the right words and they will be simple…”अशी फोटोओळ दिली आहे,

आमनाच्या फोटोंचे चाहत्यांकडून कौतुक होत असून तिच्या फोटोंवर लाईक्स-कॉमेण्ट्सचा पाऊस पडत आहे,

मालिकेतून प्रवास सुरु केलेल्या आमनाने अनेक सिनेमे वेबसिरीजही केल्या आहेत.