Photo – निळ्या रंगातील साडीत ‘ या’ अभिनेत्रीचा स्टायलिस्ट लूक, चाहते घायाळ

अभिनेत्री अवनीतच्या कौरच्या सौंदर्याची भुरळ तिच्या अनेक चाहत्यांना पडली आहे. नुकतेच तिने निळ्या रंगाची साडी नेसून फोटोशूट करून इन्टावर शेअर केले. तिचे फोटो व्हायरल होत असून साडीत तिचे सौंदर्य जास्तच खुलून दिसत आहे.

अवनीत कौर आपल्या ग्लॅमरस अदांमुळे कायम लाईमलाइटमध्ये असते. अवनीत बॉलीवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे.

दरम्यान अवनीतने तिच्या इंस्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एथनिक लूकमध्ये दिसली आहे.

या फोटोंमध्ये अवनीत निळ्या रंगाच्या ब्ल्यू प्रिंटेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या आहेत.

अवनीत लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अवनीत सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.

अवनीत साडीत प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत.