Photo – पांढरा शर्ट- जिन्समध्ये आलियाचा ग्लॅमरस लूक, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नन्सी ग्लो

बॉलीवुडची क्युटेस्ट अभिनेत्री आलिया भट्ट तिचा आगामी सिनेमा ‘डार्लिंग्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलियाच्या प्रोडक्शनचा हा पहिलाच सिनेमा आहे. प्रेग्नन्सी दरम्यानचे हे फोटोशूट होतेय व्हायरल.

नुकताच ‘डार्लिंग्स’च्या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च झाला आणि प्रेक्षकांच्या तो पसंतीसही पडला आहे.

दरम्यान आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहे. त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि जीन्स घालून तिने क्लासी पोज दिल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे त्यावर लाईट मेकअप केला आहे.

आलियाने नुकतीच आपण ‘आई’ होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती.

 

प्रेगन्सी दरम्यान आलिया सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, आलियाचे हे फोटो तिच्या सिनेमाच्या प्रमोशनचे आहेत.

तिच्या या फोटोंमध्ये चेहऱ्यावर प्रेग्नेन्सी ग्लो साफ दिसत आहे.आलिया पती रणवीर कपूरसोबत आगामी ‘ब्रम्हास्त्र’ मध्येही दिसणार आहे.