Photo – लाल रंगाच्या कफ्तानमध्ये बिपाशाचा ‘प्रेग्नेसी ग्लो’, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू हिचे नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. लाल रंगाच्या कफ्तानमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

सध्या बिपाशा बसू सतत चर्चेत असते, ती लवकरच आई होणार आहे.

लग्नाच्या इतक्या वर्षांनी बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर आई-वडील होणार आहेत, ज्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

बिपाशाने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसत आहे.

लाल रंगाचा प्रिंटेड कफ्तान सुंदर दिसत आहे, ही छायाचित्रे शेअर करताना तिने रसगुल्ला…लिहिले आहे.

बिपाशाच्या लाल कफ्तानची किंमत 14,000 रुपये आहे.

मसाबा गुप्ताने डिझाइन हा कफ्तान डिझआईन केला आहे.