Photo – ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले बाथटबमध्ये ग्लॅमरस फोटोशूट

पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने आपल्या इस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या अनोख्या फोटोशूटची सगळीकडे चर्चा होत आहे.

या फोटोंमध्ये अंकिता वॉशरूमच्या बाथटबमध्ये वेगवेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ती निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

फोटो शेअर करत अंकिताने लिहीलेय, हा फोटो शेअर करत अंकिता लोखंडेने लिहिले की, “मी चांगली जीन्स घालून जन्माला आले आहे.” तिच्या कॅप्शनवरून वाटतंय की ती जीन्स फ्लॉंट करत आहे.

अंकिता लोखंडेने निळ्या रंगाच्या आउटफिटसह हाय हील्स सँडल घातले आहेत. या सँडलमुळे ती आणखी स्टायलिश दिसत आहे.

अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांना तिचे एक फोटोशूट शेअर केले आहे. तिने आताचे फोटोशूट हे बाथटबमध्ये केलेले आहे.
या फोटोशूटसाठी अंकिता लोखंडेने केस पाठिमागे गुंडाळले आहेत.तर डोळ्यात काजल लावले आहे, जी चाहत्यांची मनं जिंकत आहे.

अंकिता लोखंडेने निळ्या रंगाच्या आउटफिटसह हाय हील्स सँडल घातले आहेत. या सँडलमुळे ती आणखी स्टायलिश दिसत आहे.