
अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या गॉर्जिअस लूकने चाहत्यांचे हृदय जिंकले आहे. तमन्नाने नुकतेच इंस्टावर काही फोटो शेअर केले आहेत, त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. ग्रीन बॉडीकोन ड्रेसमध्ये तिची कर्व्ही फिगर दिसत आहे. हे तिचे लॅक्मे फॅशन विकमधील फोटो आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तमन्नाने फॅशन डिझायनर राणा गिलने पोशाख सादर केलेय हॉल्टर नेक गाऊनमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत आहे. तमन्नाने या पोशाखावर मोकळे केस ठेवले असून चेहऱ्यावर हलका मेकअप केला आहे.