
बिग बॉस 14 फेम अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या स्टायलिस्ट लूकसाठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओला लाखो लाईक्स आणि कमेण्ट्स येत असतात. निक्कीची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलाईंग आहे. निक्कीने नुकतेच रिप जिन्स आणि गुलाबी कोरसेट टॉपमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. तिने आपले हॉट लूक पूर्ण करण्यासाठी केस मोकळे सोडले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.