एपस्टीन फाईल्समध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगलच्या संस्थापकांची छायाचित्रे; बिल गेट्स, सर्गेई ब्रिन यांच्यासह अनेक अब्जाधीशांचे महिलांसोबत फोटो

जगभराचे लक्ष लागलेल्या अमेरिकेतील एपस्टीन सेक्स स्पॅण्डलमध्ये सर्वात मोठा खुलासा होण्यापूर्वीच खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील डेमोव्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी गुरुवारी रात्री उशिरा 68 नवी छायाचित्रे जारी केली. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रिन, चित्रपट निर्माते वुडी एलन, फिलॉसॉस्फर नोम चॉम्स्की आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासारख्या दिग्गज आणि प्रभावशाली व्यक्तींची … Continue reading एपस्टीन फाईल्समध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगलच्या संस्थापकांची छायाचित्रे; बिल गेट्स, सर्गेई ब्रिन यांच्यासह अनेक अब्जाधीशांचे महिलांसोबत फोटो