इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक, दिल्लीत पोहोचले विषारी ढग

हिंदुस्थानच्या दिशेने एक नवेच संकट येण्याची शक्यता आहे. इथिओपिया या देशातील गेल्या 10 हजार वर्षांपासून सुप्त असलेला हॅले गुब्बी नावाचा ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला. त्यामुळे लाल समुद्राला लागून असलेल्या आखाती देशांवर राख आणि विषारी वायुचे ढग पसरले आहेत. ते सोमवारी रात्री उशीरा दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे काही विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत. नागरी विमान … Continue reading इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक, दिल्लीत पोहोचले विषारी ढग