आठ वर्षांनी का होईना, कुंभकर्णी झोप मोडली! राज्यांना आणखी 5 वर्षे नुकसानभरपाई द्या! जीएसटी कमी होताच काँग्रेसची मागणी

जीएसटी सुधारणा करण्याच्या पेंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. आठ वर्षांनी का होईना, कुंभकर्णी झोपेतून जागे झालेल्या सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यांच्या महसुलात घट होणार आहे. या नुकसानीपोटी केंद्राने राज्यांना आणखी पाच वर्षे भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मोदी सरकारने ‘एक राष्ट्र, एक कर’च्या नावाखाली ‘एक राष्ट्र, नऊ कर’ लावून टाकले. … Continue reading आठ वर्षांनी का होईना, कुंभकर्णी झोप मोडली! राज्यांना आणखी 5 वर्षे नुकसानभरपाई द्या! जीएसटी कमी होताच काँग्रेसची मागणी