सर्व देवाच्या हातात आहे! धर्मेंद्र रुग्णालयातून परतल्यानंतर हेमामालिनी यांची पहिली प्रतिक्रीया

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून ११ दिवसांनंतर (बुधवारी 12 नोव्हेंबर) सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या परतीच्या बातमीने अनेकांना आनंद झाला. परंतु धर्मेंद्र अजूनही पूर्णपणे बरे झालेले नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी आणि डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स शेअर केले. त्यांचे डॉक्टर प्रीतित समदानी यांनी सांगितले की, ८९ वर्षीय धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे … Continue reading सर्व देवाच्या हातात आहे! धर्मेंद्र रुग्णालयातून परतल्यानंतर हेमामालिनी यांची पहिली प्रतिक्रीया