Lok Sabha Election 2024 : EVM बनवणारी कंपनी करतेय बक्कळ कमाई! 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 700 टक्के परतावा

निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्वच निवडणुकांमधील वादग्रस्त मुद्दा म्हणजे EVM . जेव्हापासून ईव्हीएमचा वापर मतदानासाठी करण्यात आला आहे. तेव्हापासून ईव्हीएमच्या वापरावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का? ईव्हीएम हे केवळ मतदानापुरते मर्यादीत नसून पैसे कमवण्याचेही एक महत्त्वपूर्ण साधन आहे. Electronic Voting Machine (EVM) देशाच्या लोकशाहीमध्ये … Continue reading Lok Sabha Election 2024 : EVM बनवणारी कंपनी करतेय बक्कळ कमाई! 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 700 टक्के परतावा