हिंदुस्थानच्या माजी सरन्यायाधीशांनी निकालाचे 221 पॅराग्राफ कॉपी पेस्ट केले! सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयाचे दीपक मिश्रांवर गंभीर आरोप

सिंगापूरचे सर्वोच्च न्यायालय कोर्ट ऑफ अपीलने हिंदुस्थानचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय रेल्वेच्या कंत्राटाशी संबंधित आहे. सिंगापूरच्या न्यायालयाने आर्बिट्रेशन (मध्यस्थता) चा एक मोठा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयाचे दोन मोठे मुद्दे जसेच्या तसे कॉपी पेस्ट केल्याचे कोर्टाने म्हटले आहे. तीन प्रकरणात प्रिसाइडिंग आर्बिट्रेटर म्हणजे मध्यस्थाचे अध्यक्ष हिंदुस्थानचे … Continue reading हिंदुस्थानच्या माजी सरन्यायाधीशांनी निकालाचे 221 पॅराग्राफ कॉपी पेस्ट केले! सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयाचे दीपक मिश्रांवर गंभीर आरोप