IPL 2025 – रोहित फॉर्मात आलाय, मुंबईच चॅम्पियन होणार…; इंग्लंडच्या माजी खेळाडूच भाकीत
IPL 2025 च्या क्वालिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पंजाब किंग्जचा (PBKS) पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. तर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबईने गुजरातचा पराभव करत फायनलच्या दिशेने आगेकूच केली आहे. आता मुंबईचा सामना पंजाबविरुद्ध होणार आहे. या दोन संघांपैकी एक संघ 3 जून रोजी होणाऱ्या फायनलमध्ये बंगळुरूला भिडणार आहे. तत्पूर्वी इंग्लंडचा माजी खेळाडू मोईन … Continue reading IPL 2025 – रोहित फॉर्मात आलाय, मुंबईच चॅम्पियन होणार…; इंग्लंडच्या माजी खेळाडूच भाकीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed