‘हमारी 15 करोड शेरनीया 100 पे भारी,’ एमआयएम नेते वारीस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव्य

तेलंगाणा राज्यातील गुलबर्गामध्ये CAA विरोधात एमआयएम पक्षाची सभा होती. तेव्हा त्यांनी जे वक्तव्य केले आहे.