हल्ल्याचा मास्टरमाईंड पाक सैन्याचा माजी कमांडर हाशिम मूसा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानच्या सैन्याचा माजी कमांडर हाशिम मूसा असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. हिंदुस्थानी लष्कराकडून पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या दहशतवाद्यांची कुंडली काढली जात असून या दहशतवाद्यांची नावेही उघड झाली आहेत. त्यानुसार पहलगामच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मूसा … Continue reading हल्ल्याचा मास्टरमाईंड पाक सैन्याचा माजी कमांडर हाशिम मूसा