Israel Iran War – केंद्राकडून उत्पादन शुल्कात मोठी कपात, पण ग्राहकांचा खिसा रिकामाच? युद्धामुळे तेल कंपन्यांकडून दरवाढीचे संकेत

पश्चिम आशियातील युद्ध आणि इराणमधील तणावामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम हिंदुस्थानावरही होत आहे. वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) प्रत्येकी 10 रुपयांची कपात करण्याची मोठी घोषणा केली. या निर्णयामुळे पेट्रोलवरील कर 3 रुपये प्रति लिटर झाला असून, डिझेलवरील कर आता शून्यावर … Continue reading Israel Iran War – केंद्राकडून उत्पादन शुल्कात मोठी कपात, पण ग्राहकांचा खिसा रिकामाच? युद्धामुळे तेल कंपन्यांकडून दरवाढीचे संकेत