धडाम.. बूम.. मुळे व्रूमSs व्रूमSss बंद! आखातातील युद्धामुळे F1 रेस रद्द
आखाती देशांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याचा परिणाम तिथल्या देशांमधील जनजीवन विस्कळीत होण्यावर झाला आहे. आता तर जगप्रसिद्ध F1 कार रेस देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धामुळे जागतिक क्रीडा विश्वावरही त्याचे गडद सावट पसरले आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या फॉर्म्युला वनच्या बहरीन ग्रँड प्रिक्स आणि … Continue reading धडाम.. बूम.. मुळे व्रूमSs व्रूमSss बंद! आखातातील युद्धामुळे F1 रेस रद्द
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed