कोणत्याही कॉलला भुलू नका

36

सध्या मोबाईलवर कॉल करून नोकरी, लॉटरी, बँक खाते अपडेट अशी विविध कारणे सांगून फसविण्याचे प्रकार घडत आहेत. कुणीही कॉल करून फोनवरून कोणतीही आमिषे तरी त्यांना भुलू नका.

नोकरीसाठी कॉल आल्यास ते कॉलसेंटर अधिकृत आहे का याची शहानिशा करा.

वैयक्तिक जाऊन पाहिल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये

रजिस्टेशन फी, सिक्युरिटी डिपॉझिट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाने पैसे उकळतात.

नोकरी मिळवून देणाऱया वेबसाईटवर दिलेली माहिती लिक होते हे लक्षात असू द्या.

सरकारी नोकऱयांची अधिकृत जाहिरात येते, अथवा संबंधित खात्यामध्ये जाऊन जागा रिकाम्या असल्यास चौकशी करावी.

आपली प्रतिक्रिया द्या