शेतकरी दहशतवादी, कंगनाची जीभ घसरली

कृषि विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्य़ा शेतकऱ्य़ाना अभिनेत्री कंगना राणावत हिने ‘दहशतवादी’ म्हटले. यावरून तिच्यावर टीकांचा भडीमार होत आहे. प्रधानमंत्रीजी, जो झोपण्याची अ‍ॅक्टिंग करतोय, समजत नसल्याची अ‍ॅक्टिंग करतोय त्याला  तुम्ही समजावूनही काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहेत, असे ट्विट कंगनाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या