मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

राज्यभरात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असून विविध राजकीय पक्ष जनतेला आश्वासने देत असताना ऐन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या तरुण शेतकऱ्याने ‘पुन्हा आणुया आपले सरकार’ असे घोषवाक्य लिहिलेले भाजप पक्षाचे टी शर्ट घालून आत्महत्या केल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे येथील जळगाव जामोद या मतदारसंघातील मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रचार … Continue reading मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या