जव्हारच्या शेतकऱ्यांचा ‘टायर-ट्यूब’ प्रवास, कृषीमंत्री, हा पहा शेतीप्रधान देश ! पूल नसल्याने नदीतून जीवघेणी कसरत

हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. हे सरकार कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे असल्याचा डांगोराही राज्यातील भाजप सरकार सतत करते. पण मुंबईपासून जवळ असलेल्या जव्हारमधील धिवंडा या गावात राहणाऱ्या आदिवासींना शेती करण्यासाठी चक्क वाघ नदीतून रोज ‘टायर-ट्यूब ‘ने प्रवास करावा लागत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून ऐन पावसाळ्यात बळीराजाला नदी ओलांडावी लागत आहे. पूल नसल्याने आदिवासींवर … Continue reading जव्हारच्या शेतकऱ्यांचा ‘टायर-ट्यूब’ प्रवास, कृषीमंत्री, हा पहा शेतीप्रधान देश ! पूल नसल्याने नदीतून जीवघेणी कसरत