कृषिमंत्री भरणे यांना काजू-बदामाची प्लेट भेट; बैठकीत खाण्यापेक्षा बांधावर खाण्याचा सल्ला, शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा

मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना नांदेड येथील दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदामाचा घेण्यात आलेला आस्वाद चांगलाच पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे शिवसेनेसह शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा अडवून त्यांना काजू-बदामाची प्लेट भेट देण्यात आली. ‘बैठकीत काजू-बदाम काय खाता- शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त बांधावर खा…’, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कृषिमंत्री भरणे हे … Continue reading कृषिमंत्री भरणे यांना काजू-बदामाची प्लेट भेट; बैठकीत खाण्यापेक्षा बांधावर खाण्याचा सल्ला, शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा