पुण्यात अजित पवारांच्या भाषणावेळी गोंधळ; शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यात शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमावेळी अजित पवार यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या घोषणा देत गोंधळ घातला. अजित पवार भाषणाला उभे राहताच शेतकरी, महिला आक्रमक झाले आणि कर्जमाफीवरून जाब विचारू लागले. यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सभागृहाच्या बाहेर काढले. उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमात … Continue reading पुण्यात अजित पवारांच्या भाषणावेळी गोंधळ; शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed