न्यायालयाच्या दणक्यानंतर मुंब्याच्या खान कंपाऊंडमधील 17 बेकायदा टॉवर्सवर ठाणे पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या बांधकामांमधून कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती समोर येताच ठाणे महापालिकेच्या भ्रष्टाचाराची पहिली विकेट पडली आहे. बेकायदा बांधकामांप्रकरणी दिव्याचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारूख शेख यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी शेख यांचे तडकाफडकी निलंबन … Continue reading ठाणे पालिकेच्या भ्रष्टाचाराची पहिली विकेट पडली; तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारूख शेख निलंबित, न्यायालयाच्या दणक्यानंतर आयुक्त ‘इन अॅक्शन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed