Photo – शाहीद कपूरपेक्षा चप्पल घालून आलेल्या अभिनेत्याचीच जास्त चर्चा सामना ऑनलाईन | 13 Jan 2023, 5:19 pm Facebook Twitter 1 / 9 प्राईम व्हिडीओवर फर्जी नावाची नवी वेबसिरीज येत आहे या वेबसिरीजमध्ये शाहीद कपूर हा मुख्य भूमिकेत आहे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर हे देखील या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे राज आणि डीके यांची द फॅमिली मॅननंतरची ही दुसरी वेबसिरीज आहे या वेबसिरीजमध्ये तमिळ अभिनेता विजय सेतुपती याचीही भूमिका आ मुंबईत झालेल्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला वेबसिरीजमधली प्रमुख कलाकार मंडळी हजर होती एक अभिनेता सोडला तर मालिकेतील सगळे कलाकार हे भारीतले कपडे आणि बूट घालून आले होते विजय सेतुपती मात्र टीशर्ट पँट आणि पायात चप्पल असा पेहराव करून आला होता असं असलं तरी या कार्यक्रमात चर्चा ही शाहीद कपूरपेक्षा विजय सेतुपतीचीच जास्त होती