सिडनी बीच हल्ल्यामागे पाकिस्तान कनेक्शन, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांची माहिती

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात बॉण्डी समुद्र किनाऱ्यावर सण साजरा करणाऱ्या यहुदी नागरिकांवर बेछूट गोळीबार करणारे दहशतवादी हे पाकिस्तानचे असल्याचे समोर आले आहे. सीबीसी न्यूजने अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. हा हल्ला करणारे हल्लेखोर हे पितापुत्र असल्याचेही समोर आले आहे. रविवारी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात बॉण्डी समुद्र किनाऱ्यावर सण साजरा करणाऱ्या यहुदी नागरिकांवर दोन … Continue reading सिडनी बीच हल्ल्यामागे पाकिस्तान कनेक्शन, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांची माहिती