घटस्फोटानंतर वडिलांनी ढोल-ताशांच्या गजरात केलं मुलीचं स्वागत, समाजापुढे ठेवला नवा आदर्श; पाहा Video

लग्नानंतर मुलगी सासरी सुखी राहावी, अशी सर्वच पालकांची इच्छा असते. मात्र, जर नातं ओझं ठरत असेल, तर त्यातून बाहेर पडणे हाच शहाणपणा असतो. हीच सकारात्मकता मेरठमधील एका निवृत्त न्यायाधीशांनी दाखवून दिली आहे. आपली मुलगी विनिता शर्मा हिचा घटस्फोट मंजूर झाल्यानंतर, तिचे वडील ज्ञानेंद्र शर्मा यांनी तिचे स्वागत दु:खात न करता मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात केले, … Continue reading घटस्फोटानंतर वडिलांनी ढोल-ताशांच्या गजरात केलं मुलीचं स्वागत, समाजापुढे ठेवला नवा आदर्श; पाहा Video