Maharashtra Civic Polls – बंडखोरीच्या भीतीने उमेदवारांची घोषणा लांबली

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणुका होत असल्याने यंदा इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बंडखोरीची भीती सर्वांनाच आहे. त्यामुळे उमेदवारांच्या नावांची घोषणा लांबवली जात असून शेवटच्या क्षणी ही नावे उघड केली जाणार आहेत. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज … Continue reading Maharashtra Civic Polls – बंडखोरीच्या भीतीने उमेदवारांची घोषणा लांबली