फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने ऐन दिवाळीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने फलटणसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या महिला डॉक्टरने तळहातावरच ‘सुसाइड नोट’ लिहिली असून, त्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा व त्याचा सहकारी प्रशांत बनकर याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून … Continue reading धक्कादायक! महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप करीत महिला डॉक्टरची आत्महत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed