पोलिसांकडून महिला पत्रकारांचा विनयभंग झाल्याच्या आरोपाने खळबळ, दिल्लीत आंदोलक आक्रमक
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात वणवा पेटला असून दिल्लीतही आंदोलक आक्रमक झाले आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी जंतरमंतरकडे कूच करणाऱ्या आंदोलकांची धरपकड करण्यात आली. ‘आयसा’च्या अध्यक्ष नेहा बोरा यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, जंतरमंतर येथे दिल्ली पोलिसांनी तीन महिला पत्रकारांचा विनयभंग केल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. या पत्रकारांच्या तक्रारीनंतर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात … Continue reading पोलिसांकडून महिला पत्रकारांचा विनयभंग झाल्याच्या आरोपाने खळबळ, दिल्लीत आंदोलक आक्रमक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed