Hair Care- मेथीदाणे आहेत केसगळतीवर रामबाण इलाज, वाचा

केसांसाठी घरगुती उपचार बऱ्याच काळापासून वापरले जात आहेत. केस मजबूत ठेवण्यासाठी, पोषण आणि केसांची काळजी या दोन्हीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पण, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यस्त जीवनशैलीमुळे केस कमकुवत होऊ लागतात. यामुळे केस गळती देखील वाढते. अशा परिस्थितीत बरेच लोक मेथीदाण्याचा मास्क केसांना लावतात. पण, त्यामुळे केस गळणे थांबते का? केस गळती कमी होते … Continue reading Hair Care- मेथीदाणे आहेत केसगळतीवर रामबाण इलाज, वाचा