FIFA World Cup 2026- विक्रमांच्या ग्रहावरचा खिलाडी

<<मंगेश वरवडेकर>> फुटबॉलमध्ये देव असतो का, यावर वाद होऊ शकतो. पण देव फुटबॉल खेळला असता तर तो कदाचित मेस्सीसारखाच दिसला असता. आज तो वर्ल्ड कपमध्ये ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत आघाडीवर आहे. वयाच्या 39 व्या वर्षीही तो युवा बचावपटूंना चकवतोय. वर्ल्ड कपमध्ये  सर्वाधिक गोलांचा मिरोस्लाव क्लोजाचा विक्रम मोडून त्याने पुन्हा जगाला आठवण करून दिली आहे की, काही खेळाडू … Continue reading FIFA World Cup 2026- विक्रमांच्या ग्रहावरचा खिलाडी