FIFA World Cup 2026 – शेवटच्या 7 मिनिटात गेम फिरला; इंग्लंडचे स्वप्नभंग करत अर्जेंटिना अंतिम फेरीत, जेतेपदासाठी स्पेनशी सामना

कर्णधार लिओनेल मेस्सीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर गतविजेत्या अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. अँथनी गॉर्डनने गोल करत इंग्लंडला सुरुवातीला आघाडी मिळवून दिली होती. मात्र शेवटच्या सात मिनिटांमध्ये अर्जेंटिनाने जबरदस्त पुनरागमन करत इंग्लंडच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला. या विजयासह अर्जेंटिनाने सलग … Continue reading FIFA World Cup 2026 – शेवटच्या 7 मिनिटात गेम फिरला; इंग्लंडचे स्वप्नभंग करत अर्जेंटिना अंतिम फेरीत, जेतेपदासाठी स्पेनशी सामना