FIFA World Cup 2026 – मेस्सीच्या जादूला हॅरी केनचे आव्हान, अर्जेंटिना-इंग्लंड आमने सामने; दुसरी सेमी फायनल आज रंगणार

फुटबॉल विश्वचषकाच्या दुसऱया उपांत्य फेरीत आज जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष खिळवणारा महासंग्राम रंगणार आहे. गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड या तुल्यबळ सघांत अटलांटामध्ये होणारी लढत ही केवळ अंतिम फेरीचे तिकीट मिळविण्यासाठी नव्हे, तर फुटबॉलमधील सर्वात कट्टर प्रतिस्पर्ध्यांतील आणखी एका ऐतिहासिक अध्यायाची सुरुवात ठरणार आहे. दिएगो मॅराडोनाच्या ‘हॅण्ड ऑफ गॉड’ गोलपासून ते डेव्हिड बेकहॅमच्या रेड कार्डापर्यंत या … Continue reading FIFA World Cup 2026 – मेस्सीच्या जादूला हॅरी केनचे आव्हान, अर्जेंटिना-इंग्लंड आमने सामने; दुसरी सेमी फायनल आज रंगणार