FIFA World Cup 2026 – वारचा राडा

>>मंगेश वरवडेकर गेल्या काही दिवसांपासून जग अमेरिका-इराण संघर्षामुळे पेटलेलं होतं. क्षेपणास्त्रं, बॉम्ब, धमक्या आणि प्रतिधमक्या. पण फिफा वर्ल्ड कपमध्येही त्याहून कमी तापलेलं युद्ध सुरू नाही. तिथे गोळ्या झाडल्या जात नाहीत, तिथे गोल झाडले जातात आणि त्यानंतर सुरू होतं एक नवं युद्ध- रेफ्री विरुद्ध वार. एकेकाळी फुटबॉलमध्ये रेफ्री म्हणजे मैदानावरील सर्वोच्च न्यायालय असायचं. त्याने बोट दाखवलं … Continue reading FIFA World Cup 2026 – वारचा राडा