FIFA World Cup 2026 – मैदानावर उतरताच नेमारला अश्रू अनावर! 3 वर्षांच्या वनवासानंतर ब्राझीलच्या जर्सीत पुनरागमन

फुटबॉलच्या मैदानावर अनेक विजय, पराभव आणि विक्रम पाहायला मिळतात. मात्र काही क्षण असे असतात की ते थेट चाहत्यांच्या हृदयाला भिडतात. फिफा विश्वचषकात स्कॉटलंडवर ब्राझीलने 3-0 अशी दणदणीत मात केली, पण या सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती ब्राझीलचा सुपरस्टार नेमारच्या भावनिक पुनरागमनाची. तब्बल तीन वर्षांनंतर राष्ट्रीय संघाच्या जर्सीत मैदानात उतरताच नेमारच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि त्याच्या … Continue reading FIFA World Cup 2026 – मैदानावर उतरताच नेमारला अश्रू अनावर! 3 वर्षांच्या वनवासानंतर ब्राझीलच्या जर्सीत पुनरागमन