FIFA World Cup 2026 – आफ्रिकेच्या जंगलातून फुटबॉलचे नवे राजे, दहापैकी नऊ आफ्रिकन संघांनी बाद फेरी गाठण्याचा केला पराक्रम

एकेकाळी वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकन संघ म्हणजे लग्नात आलेला दूरचा नातेवाईक. आला, हसला, फोटो काढला आणि दोन-तीन सामन्यांनंतर घरी गेला. ब्राझील, अर्जेटिना, जर्मनी, इटली, फ्रान्स यांच्या महालात आप्रिका म्हणजे पाहुणा. ट्रॉफीच्या टेबलाजवळ त्याला खुर्चीही मिळत नसे.   १९९० मध्ये कॅमेरूनने पहिल्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली तेव्हा जगाने डोळे चोळले. २००२ मध्ये सेनेगलने फ्रान्सला धक्का दिला. २०१० मध्ये … Continue reading FIFA World Cup 2026 – आफ्रिकेच्या जंगलातून फुटबॉलचे नवे राजे, दहापैकी नऊ आफ्रिकन संघांनी बाद फेरी गाठण्याचा केला पराक्रम