FIFA World Cup 2026 – रोनाल्डोने तारले, रामोसने जिंकवले; पोर्तुगालचा क्रोएशियावर 2-1 असा विजय, पुढच्या फेरीत स्पेनशी होणार सामना

पोर्तुगालचा सामना म्हटलं की सर्वांचं लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर असतं. रोनाल्डोने गोल केला की चाहत्यांना राष्ट्रीय सण वाटतो आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो; पण क्रोएशियासारख्या दिग्गज संघासमोर खेळताना रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करत संघाला तारले असले तरी पोर्तुगालच्या विजयाचा खरा हीरो हा गोंसालो रामोस ठरला. कारण रामोसने निर्णायक गोल केल्यामुळेच पोर्तुगालला हा सामना 2-1 असा जिंकता आला. … Continue reading FIFA World Cup 2026 – रोनाल्डोने तारले, रामोसने जिंकवले; पोर्तुगालचा क्रोएशियावर 2-1 असा विजय, पुढच्या फेरीत स्पेनशी होणार सामना