जिंकू किंवा मरू….मात्र आता ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबणार नाही; नेत्यानाहू यांची घोषणा

इराण-इस्रायल युद्धाची तीव्रता वाढत असतानाच त्यात अमेरिकेनेही उडी घेतल्याने संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. या युद्धात इस्रायल किंवा इराण कोणीही माघार घ्यायला तयरा नसल्याने हे युद्ध लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई असून इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे आमच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता जिंकू किंवा मरू…कितीही काळ युद्ध चालले तरी चालेल … Continue reading जिंकू किंवा मरू….मात्र आता ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबणार नाही; नेत्यानाहू यांची घोषणा